अर्थ : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
उदाहरणे :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
समानार्थी : पान, विषारी सर्प, विषारी साप
जहरी साप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jahree saap samanarthi shabd in Marathi.